20+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी – Good Morning Quotes In Marathi (2022)

Good Morning Quotes In Marathi

हमने यह पोस्ट विशेष रूप से उन लोगों के लिए बनाया है जिन्हें प्रेरणा के लिए Good Morning Quotes In Marathi चाहिए। दोस्तों हर सुबह हमारे लिए एक नई उम्मीद और एक नया अवसर लेकर आती है।

जब हम सुबह उठते हैं, तो सबसे पहली चीज जो हम करना पसंद करते हैं, वह है कुछ नया, कुछ दिलचस्प और कुछ मजेदार। ताकि दिन की शुरुआत अच्छी हो और पूरा दिन खुशियों के साथ गुजरे क्योंकि आपके मन में अपनों का ख्याल आता है।

अपने प्रियजनों को उनके दिन की अच्छी शुरुआत देना सबसे बड़ा उपहार है। यह एक अच्छी छोटी शुरुआत है जो आपके जीवन और आपके व्यक्तित्व में बड़ा बदलाव ला सकती है। ऐसे Good Morning Quotes In Marathi के साथ

Good Morning Quotes In Marathi

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
शुभ सकाळ

आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस प्रत्येक
सकाळ आपल्याला खूप
सुंदर जावो.
शुभ सकाळ

नाजूक उन्हाची प्रेमळ साद.
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.
रोज तुमच्या आयुष्यात येवो.
सुंदर सकाळ ..
शुभ सकाळ

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच
दिसतात….

शुभ सकाळ

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा
माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी
करा हे कलयुग आहे..
इथे खोटयाला स्वीकारलं जात.
आणि खऱ्याला लुटलं जातं.
Good morning.

आयुष्य जगण्याचा एक
छोटासा नियम आहे
रोज काहीतरी नवीन चांगले
लक्षात ठेवा आणि
रोज काहीतरी वाईट विसरा.
शुभ सकाळ

जीवन आवश्यक काहीच नाही,
जीवनच आवश्यक आहे…
स्वतःची काळजी घ्या..
शुभ सकाळ

मैत्री अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे..
शुभ सकाळ

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ

जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
शुभ सकाळ

सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
शुभ सकाळ

डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर
माणसं तुटत नाहीत..
शुभ सकाळ!

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.
शुभ सकाळ !

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ!

तो दोस्तो उम्मीद करते हैं कि Good Morning Quotes In Marathi आपको पसंद आई होगी तो आप शेयर करना ना भूले धन्यवाद

और पड़े – Success Status In Hindi

About Surendra Uikey

Surendra Uikey Is A Co-Founder Of Motivational Shayari. He Is Passionate About Content Writer Shayari, Quotes, Thoughts And Status Writer

View all posts by Surendra Uikey →

Leave a Reply

Your email address will not be published.